जगाच्या पाठीवर कित्येक देशांमध्ये मासिक पाळीबाबत अजूनही हवी तितकी जागरूकता नाही. याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्कॉटलंड या देशाने एक महत्वाचा निर्णय घेतला. देशातील सर्व महिलांसाठी मासिक पाळीसाठी लागणारे सॅनिटरी प्रॉडक्ट्स मोफत उपलब्ध करून दिले