भारतमातेच्या रक्षणासाठी उभे असलेल्या सुपुत्राला काल वीरगती प्राप्त झाली, देशाचे रक्षण करत असताना पुलवामा येथील चकमकीत सोलापूरचे सुनील काळे यांना हौतात्म्य प्राप्त झाले. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागात काल सकाळी झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. तर