Prime Marathi

4 years ago
image
चीनमध्ये कोरोनापेक्षाही जीवघेण्या व्हायरसचा उगम झाला, संशोधकांनी दिला धोक्याचा इशारा

शास्त्रज्ञांच्या एका चमूने चीन मध्ये संभाव्य जागतिक महामारीला कारण ठरू शकेल अशा एका नवीन विषाणूचा शोध घेतला असून हा विषाणू डुक्कर प्राण्यामार्फत पसरतो. शास्त्रज्ञांच्या मते हा विषाणू आता त्याचे गुणधर्म झपाट्याने बदलत आहे आणि म्हणूनच फार कमी वेळात हा जगात कोरोनापेक्षाही मोठे थैमान घालू

429
16
Watch Live TV