Prime Marathi

4 years ago
image
११३ वर्षांच्या आजीने केली कोरोनावर मात, मग आपण का घाबरायचं?

स्पेन मधील ११३ वर्षांच्या आजीबाई मारिया ब्रानायस यांनी हसत खेळत कोरोनावर विजय मिळवला आहे, मार्च महिन्यामध्ये त्यांना कोरोणाची लागण झाली होती.

अगदी १०० वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनासारख्याच स्पॅनिश फ्लू या रोगाचा सुद्धा त्यांनी असाच मुकाबला केला होता. या आजीबाईंना ३ मुले, ६० नातवंडे आणि १३

563
22
Watch Live TV