Prime Marathi

4 years ago
image
सीएसकेचा रेकॉर्ड ब्रेक विजय - मोडला आठ वर्षांपूर्वीचा विक्रम!

मागील काही दिवसांपासून फॉर्मात असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध काल आयपीएलच्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सने दणदणीत विजय मिळवला आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लोकेश राहुल व मयांक अग्रवालने जोरदार सुरुवात केली. सरते शेवटी ६ गडी

1.1K
8
Watch Live TV