एकीकडे निवडणुकांची रेलचेल तर दुसरीकडे उत्सवाची सुरुवात, अशात बाजारपेठा अगदी लख्ख भरल्या आहेत. यंदा दसऱ्याला सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूप चांगली बातमी आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत कमालीची घसरण झाली आहे. दिल्लीत १० ग्रॅम सोन्याची किंमत २४० रुपयांनी घसरली आहे. तर १ किलोग्रॅम