काल अर्थात २६ जानेवारी रोजी देशभरात ७१वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान अनेकांनी सोशल मीडियावरून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून शुभेच्छा देतांना मोठी चूक झाली आहे. आपल्या अधिकृत फेसबूक आणि ट्विटर अकाऊंटवरून देशवासियांना