लॉकडाऊनच्या ५४ दिवसांचं पूर्ण वेतन कर्मचाऱ्यांना देण्याबाबत कर्मचारी आणि कंपनी यांनी चर्चेतून मार्ग काढावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. शिवाय राज्याच्या कामगार विभागांनी यामध्ये मदत करावी, असंही न्यायालयानं आपल्या निर्णयात म्हटलंय. मात्र लॉकडाऊनच्या काळात पूर्ण वेतन न