Prime Marathi

4 years ago
image
लॉकडाऊन गुंडाळण्याची सुरुवात झाली, लॉकडाउन ५.० मध्ये मोठी सूट!

केंद्र सरकारने आता लॉकडाऊन उठवण्यासाठी पाऊले टाकण्यास सुरवात केली आहे. लॉकडाऊनचा पुढचा टप्पा म्हणजेच लॉकडाऊन 5 हा फक्त प्रतिबंधित क्षेत्रांपुरता मर्यादित राहणार असून इतरत्र सबंध देशात लॉकडाऊन हा टप्प्या टप्प्यात संपुष्टात आणणार आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाने नवीन आकडेवारी जाहीर करत आज

467
15
Watch Live TV