अन्न आणि शेतीविषय संस्थेने त्यांच्या बुलेटिन ने असे सांगितले की टोळधाड पथक राजस्थान मध्ये दाखल झाले आहे जे दिवसाला १५० किलोमीटर एवढे अंतर कापते तसेच एका किलोमीटर क्षेत्रातील ३० हजार लोकांचं अन्न खाऊन टाकते.
आत्तापर्यंत आपण कोरोना संक्रमणाला घाबरत होतो पण टोळधाडीचे हे आक्रमण म्हणजे फार