दरवर्षी रोड ऍक्सिडेंट मध्ये भारतात लाखो नागरिकांचा मृत्यू होतो. त्यात सीट बेल्ट व हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांचा मोठा समावेश आहे. त्याचबरोबर वाहतूक नियमांचं पालन न केल्यामुळेही कित्येक अपघात होतात. वाहन चालवतांना 'पुढे गाव आहे,' पुढे शाळा किंवा धोका दायक वळण आहे' असे स्पष्ट बोर्ड लिहिलेले असतांना