Prime Marathi

2 years ago
image
आई तडीपार तर वडील जेलमध्ये; तरीदेखील झारखंड निवडणुकीमध्ये 'या' मुलीने रचला इतिहास!

भारतीय राजकारणात कधी, कुठे, काय होईल काही सांगता येत नाही. नुकत्याच झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीदरम्यान एका उमेदवाराची आई तडीपार होती तर वडील जेलमध्ये होते. तरी देखील ही उमेदवार भरभरून मतांनी विजयी झाली आहे. ही उमेदवार केवळ विजयी झाली नसून तिने आपल्या परिवाराचं वर्चस्व कायम ठेवत इतिहास रचला

1.0K
24
Watch Live TV