'गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्'चं नाव तुम्ही ऐकलंच असेल आणि त्यात नोंद असणाऱ्या आगळ्या-वेगळ्या विचित्र करामतींशीही तुम्ही अनुरूप असाल. काही लोक टॅलेंटच्या बळावर बाजी मारतात तर काही लोक काहीही विचित्र गोष्टींमधून. जगावेगळा, सर्वप्रथम एखादा विश्वविक्रम करणाऱ्या व्यक्तीच्या नावाची नोंद गिनीज