शेरा म्हटलं की डोळ्यासमोर चेहरा येतो तो धष्टपुष्ट देहाच्या सलमान खानच्या बॉडीगार्डचा. सलमान जिथे तिथे शेरा असणारच. आजही जेव्हा जेव्हा सलमानचं नाव घेतलं जातं तेव्हा शेराची देखील गोष्ट होतेच. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान व शेराचं हे अतुट मैत्रीचं नातं टिकून आहे. जरी प्रोफेशनली शेरा सलमानचा