धोनी ने त्याची मुलगी जिव्हा च्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये धोनी त्याच्या लेकीबरोबर खेळताना दिसत आहे.
हा व्हिडिओ त्याने टाकल्यानंतर त्यातील लुक मूळे धोनी अक्षरशः सोशल मीडिया वर व्हायरल झाला. धोनी यामध्ये दाढी आणि डोक्यावरचे केस हे पुर्ण पांढरे झाले