माजी भारतीय क्रिकेट कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांचा मुलगा असदुद्दीन आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिची बहीण अनम याचा यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटात गुरुवारी संपन्न झाला. लग्नात नामवंत हस्ती सहभागी झाल्या होत्या त्याचबरोबर स्वतः सानिया traditional लुक मध्ये सर्वांची मने जिंकत होती. मटा च्या एका