१९ जानेवारी १९९० ही ती तारीख आहे जी भारतातील कुठल्याही भागात राहणारा विस्थापित काश्मिरी पंडित संपूर्ण आयुष्य विसरू शकत नाही. या घटनेला तब्बल तीस वर्ष होऊन गेले तरी अजूनही त्या घटनेच्या दुःखातून काश्मिरी पंडित पूर्णपणे बाहेर आलेले नाहीत. फेब्रुवारी २०२० रोजी या घटनेवरील एक चित्रपट रिलीज होत