मागील काळात बॉलिवूडमध्ये अनेक ऐतिहासिक चित्रपट बनवण्यात आले. सध्या ऐतिहासिक सिनेमांचा ट्रेंड चालू आहे असे म्हणता येईल. कारण रसिक प्रेक्षकांकडूनही अशा चित्रपटांना भरभरून प्रतिसाद मिळतो आणि म्हणूनच कदाचित बॉलिवूड इंडस्ट्रीत तसेच चित्रपट बनवण्यात भर झालेली पाहायला मिळते. मागील वर्षभरात