राणू मंडल कोण आहे हे आता भारतात प्रत्येकाला माहीत आहे. बंगालच्या राणाघाट रेल्वे स्टेशवर गाणं म्हणून उदर निर्वाह करणारी राणू पाहता पाहता स्टार झाली. हिमेश रेशमियाने अगदी रातोरात तिचं आयुष्यच बदलून टाकलं. अर्थात यामागे तिची मेहनत आणि सुरेख आवाजही होता. मात्र याच राणूला आता स्टार झाल्यानंतर