आजकाल जगात सर्वात मोठी काही समस्या असेल तर ती म्हणजे बेरोजगारी. अनेकांना जॉब नाहीत, ज्यांना आहेत ते खात्रीशीर नाहीत. कधी अचानक एक दिवस आपली नोकरी जाईल याची भीती अनेकांना आहे. तरी देखील अनेक छोट्या गावांतील लोक आपली शेती सोडून मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये नोकरी-धंदा करण्यासाठी येतात. दुसरीकडे अनेक मुलं