रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना धीरूभाई अंबानी यांनी केली. सन २००२ मध्ये स्ट्रोकमुळे त्यांचे निधन झाले. मात्र जाण्याआधी त्यांनी एवढं मोठं वैभव व नाव मिळवलं की त्यामुळे आजही जगभरात धीरूभाई अंबानींचं कौतुकाने नाव घेतल्या जातं. एक वेळ होती जेव्हा त्यांच्याकडे काहीही नव्हतं. अगदी शून्यातून