मागील काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा चीनचा दौरा केला. याबद्दल तुम्ही वर्तमानपत्र, न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर पाहिले किंवा वाचले असेलच. चीनचे राष्ट्रपती शी जिंगपिंग यांची भेट घेऊन मोदींनी दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी आणि नातेसंबंध मजबूत करण्याबद्दल चर्चा केली.