बाजीराव पेशवे! हे केवळ नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर इतिहासाचे प्रसंग झळकायला लागतात. बाजीराव पेशव्यांना त्याकाळात बाजीराव बल्लाळ किंवा थोरले बाजीराव या नावाने ओळखायचे. एवढंच नाही तर अनेकदा इतिहासकारांनी त्यांचा उल्लेख करतांना म्हटलं आहे की, 'त्याकाळी त्यांना अपराजित हिंदू सेनानी सम्राट