स्वामी विवेकानंद म्हणजे एक बुद्धिमान व्यक्तिमत्व! त्यांची स्मरणशक्ती भल्याभल्यांना अवाक करणारी होती. त्यांच्याबद्दल आपण अगदी शाळेत असल्यापासून वाचत आणि ऐकत आलो आहोत. अनेक मोठ्मोठ्या लेखकांनी त्यांच्या आयुष्यावर, त्यांच्या विचारांवर साहित्य लिहिलं, कित्येकांनी त्यांच्या आयुष्याचा