१२ एप्रिल १९६१ रोजी २७ वर्षांच्या युरी गागरीनने सर्वप्रथम अंतराळात आपलं पाऊल ठेवलं आणि त्यासोबतच जगाच्या पाठीवर इतिहासात सुवर्ण अक्षरात त्याने आपलं नाव कोरलं. गागरीन पहिले असे व्यक्ती होते ज्यांनी अंतराळातून परतून आणखीन अंतराळवीरांना अंतराळात जाण्यासाठी प्रेरणा दिली. १२ एप्रिलला