जगभरामध्ये कोट्यवधी लोक आज व्हाट्सएपच्या टेक्निकल लोच्यामुळे गोंधळात पडले आहेत, आपल्या नित्याच्या वापरातील व्हाट्सप मध्ये एकाएकी बग घुसला आणि कुणालाच कुणाचे लास्ट सीन आणि ऑनलाइन स्टेटस दिसू नाही लागले!
व्हॉट्स अॅपवरील लास्ट सीन बंद झाल्यानं अनेकांनी सेटिंग्समध्ये जाऊन त्यात बदल