गुगल सारख्या अत्यंत नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीचा सीईओ असणं काही छोटी गोष्ट नाही. यासाठी हवी असते बुद्धी, चिकाटी आणि परिश्रम! एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेले सुंदर पिचई यांनी आपल्या असामान्य व्यक्तिमत्त्वातून भारताचं नाव जगभरात मोठं केलं. चला तर मग आज त्यांच्या सामान्य कुटुंबापासून