वक्तव्यांमुकळे कायम चर्चेत राहणारे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह हे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळेच चर्चेचा विषय ठरले. नुकत्याच दिलेल्या एका स्टेटमेंट मध्ये ते म्हणाले की, "१९४७ मध्ये फाळणीच्या वेळी सर्व मुस्लिमांना पाकिस्तानमध्ये पाठवायला हवं होतं." मागच्या महिन्यात बिहार मधील एका सभेत बोलत