जगभरात मृत्यूचे थैमान मांडलेल्या कोरोना विषाणूवर अनेक देशांमध्ये संशोधन चालू आहे. चीनमध्ये त्याच्या vaccine संदर्भात क्लिनिकल चाचण्याही सुरु झाल्या आहेत. जगातील सर्वच देश यावरील औषध शोधण्यात लागले आहेत. अशातच डॉक्टर लिओ गॅलँड नावाच्या एका अमेरिकन तज्ञाने कोरोनापासून बचाव करण्याबद्दल अनेक