उत्तर प्रदेशमधील सोनभद्र मध्ये ३ हजार टनपेक्षा अधिक सोन्याचे भंडार मिळाल्याने आता लोकांना जाणून घ्यायचं आहे की पाकिस्तानमध्ये असे किती सोन्याचे भंडार आहेत. जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया अर्थात GSI च्या मते सोनभद्र मध्ये सोन्याची विशाल खाण आहे. त्यांच्या अहवालानुसार असा अंदाज वर्तवला जात आहे की हे