बीसीसीआयने वर्ष २०१९-२०२० साठी खेळाडूंचे ग्रेड्स तयार केले आहेत. या विविध श्रेणीनुसार खेळाडूंना वर्षाला एक ते सात करोड रुपयांपर्यंतचे मानधन मिळेल. याव्यतिरिक्त क्रिकेटपटूंना आयपीएल मधून जी कमाई होईल ती वेगळी. एक काळ होता जेव्हा चाळीसच्या दशकात भारतीय क्रिकेटपटूंना एक टेस्ट मॅच खेळण्यासाठी एक