पांढरा कोड; त्वचेतील रंगद्रव्याच्या अभावामुळे तसेच अनुवांशिकतेमुळे हा आजार उद्भवतो ज्यामुळे त्वचेवर अनेक ठिकाणी पांढरे डाग पडतात. दर १०० लोकांमागे एकाला हा आजार होतो म्हणूनच आपल्याला आजूबाजूच्या परिसरात याचे कितीतरी रुग्ण निदर्शनास येतात. हा आजार असलेल्या व्यक्तीचे शरीर सामान्य व्यक्तीच्या