१२ वर्षांतून एकदा येणारा कुंभमेळा तुम्हाला माहीतंच असेल. या कुभंमेळ्याचं विशेष आकर्षण असतं ते म्हणजे दूरवरून येणारे साधू संत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नागा साधू आणि अघोरी बाबा! यांच्या प्रति सर्वसामान्य लोकांचं आकर्षण असणं अगदी साहजिक बाब आहे कारण वर्षानुवर्षे कधीही व कुठेही दृष्टीस न