बॉलिवूडचे किंग खान अर्थात शाहरुख खान यांचे आज जगभरात करोडो फॅन्स आहेत. प्रत्येकाला शाहरुखच्या आयुष्याच्या खडतर प्रवासाची कहाणी माहिती आहे. दिल्लीच्या हंसराज कॉलेज (दिल्ली विश्व विद्यालय) आणि जामिया मिलिया इस्लामिया मध्ये शिकलेला एक गरीब मुलगा सिनेमा क्षेत्रात मोठ्या मेहनतीने, जिद्दीने व