अगदी पुरातन काळापासून कुत्रा हा माणासांचा अतिशय विश्वासू प्राणी राहिला आहे. आपल्या इतिहासात डोकावून पाहिले तर तसे स्पष्ट उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात आणि आजच्या काळात तर प्रत्येक दुसऱ्या घरात एक तरी कुत्रा पाळलेला आपल्याला पाहायला मिळतो. कुणी हौशेने कुत्रा पाळतात तर कुणी घराच्या अथवा इतर