क्रिकेट आजकालच्या युवकांचा लाडका, आवडता खेळ! खरं तर क्रिकेट आता फक्त खेळ राहिला नसून तरुणांचं वेड, पॅशन, अगदी प्रेमही होऊन गेला आहे. गल्ली बोळात जिथे बघावं तिथे, जागा मिळेल तिथे लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकजण क्रिकेट खेळत असतो किंवा खेळाचा फॅन तरी असतोच म्हणून आजकाल प्रत्येकाला क्रिकेटचे