जाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले असून पुढील सहा महिने पीएमसीचे सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पीएमसीचे खातेदार गोंधळले आहेत. अशातच पीएमसीप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका सुद्धा कायमच्या बंद करण्यात येणार असल्याच्या बातम्या