‘द अलकेमिस्ट’ या जगविख्यात पुस्तकाचे लेखक पौलो कोहुलो यांनी शाहरुख खान होम प्रोडकॅशन च्या ‘कामियाब’ या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले.
या जगविख्यात लेखकांनी सदर सिनेमाचे पोस्टर ट्विट करत म्हटले, “पहिल्या प्रथम निर्मात्याचे शतशः आभार आणि कौतुक. मी अशाच एका चित्रपटाची निर्मिती करत आहे.