अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते भारतीय अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांची आज काँग्रेस चे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुलाखत घेतली या मुलाखतीदरम्यान ते कोरोना व्हायरस मुळे होणाऱ्या गंभीर आर्थिक परिणामा संबंधी बोलत होते.
“जास्तीत जास्त खर्च होणे हा अर्थव्यवस्था वाचवण्याचा सर्वात