“हंदवाडामध्ये दहशतवाद्यांपासून नागरिकांना वाचवत असताना आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या पाचही सुरक्षा कर्मचाऱ्यांचा भारताला सार्थ अभिमान आहे”, असं लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटलं आहे. “शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या प्रत्येक विकृतीला चोख