कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलेले असल्यामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये दोन आठवड्यांची वाढ केली आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन हा 3 मे पासून 17मे पर्यंत वाढविण्यात आला आहे.
देशभरात लॉकडाऊन वाढविण्यात आला असला तरी रेड झोन, ऑरेंज झोन व ग्रीन झोनमधील नागरिकांना काही सवलती