भारतीय आणि जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस खास आहे. आज क्रिकेटचा ‘हिटमॅन’ म्हणजेच रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा वाढदिवस आहे. कोरोना व्हायरसमुळे भारतात लॉकडाउन असल्याने यंदा रोहित कुटुंबासोबत साध्यापणे वाढदिवस साजरा करणार आहे. एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतक ठोकणारा जगातील एकमेव