दोन दिवसांअगोदर उत्तर प्रदेश राज्यामधील बुलंदशहरमध्ये दोन साधूंची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचा निषेध करत शिवसेनेनं कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी त्यांना तुम्ही महाराष्ट्राची चिंता करा उत्तर प्रदेशची चिंता नको असं सुनावलं होतं. तसंच पालघरमधील घटनेनंतर