बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांचे आज गुरुवारी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. अमिताभ बच्चन यांनी ट्विटद्वारे सर्वात आधी त्यांच्या मृत्यूबद्दल माहिती दिली. अमेरिकेत कर्क रोगाच्या उपचारा नंतर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात परतलेला अभिनेता ऋषी कपूर खराब प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसां