कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगात सर्वाधिक रुग्ण हे अमेरिकेत आढळले आहेत. एकट्या न्यूयॉर्कमध्ये १२,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एम्पायर स्टेटच्या इतर भागात, ४,३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. पण न्यूयॉर्कमधील रुग्णालयात कोविड -19 च्या फ्रंटलाइन आरोग्य सेवेची