Prime Marathi

4 years ago
image
“आम्ही दिलेल्या टेस्टिंग किट बरोबर आहेत, तुम्हाला वापरायची अक्कल नाही” चीन सरकारचे संतापजनक वक्तव्य

चीनमधून आयात करण्यात आलेले कोरोना रॅपिड टेस्ट किट सदोष असल्याची तक्रार अनेक राज्यांमधून करण्यात आली आहे. यानंतर भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) तूर्तास या किट्सचा वापर पूर्ण थांबवण्याचा आदेश दिला आहे. मात्र चीनमध्ये या रॅपिड टेस्ट किटची निर्मिती करणाऱ्या कंपनीने आपल्या किटमध्ये

460
5
Watch Live TV