सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या दीड वर्षात सोन्याच्या दरात प्रचंड मोठी वाढ झाली असतानाच आता येत्या काळात सोन्याच्या किमतीत तब्बल ७६ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज विश्लेषकांनी वर्तवला आहे. बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज (BofA Sec)च्या संस्थेच्या मते, आंतरराष्ट्रीय