पाकिस्तानी खेळाडू हे नेहमीच भारतीय क्रिकेटपटूंना लक्ष्य करत आले आहेत. या दोन संघांमधली टशनही क्रिकेटचाहत्यांच्या पसंतीत उतरणारी असते. या दोन देशांमध्ये क्रिकेट मालिका होत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या आजी-माजी खेळाडूंमध्ये द्वंद्व रंगलेलं पाहायला मिळते. त्यात आता