Prime Marathi

5 years ago
image
पाकिस्तान तसेच उत्तर भारतात तीव्र भूकंपाचे धक्के

दिल्ली, उत्तर भारत तसेच पाकिस्तानच्या सीमेवर आज दुपारी भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल इतकी होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आणि सर्वांना घराबाहेर पडावे लागले.

उत्तर भारतातील दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये तसेच

120
Watch Live TV