आज भारतात सकाळ होतच होती, तितक्यात उत्तर कोरियाचे सर्वे सर्वा किम जोंग उन ब्रेन डेड झाल्याची बातमी अमेरिकन माध्यमांमधून येऊ लागली. एनबीसी अँकर केटी तूर यांनी ट्विट केले आहे की दोन अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्या नुसार उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन ब्रेन डेड आहेत. नुकतीच त्याच्यावर